Goa: ओशेल पंचायतीच्या उपसरपंचपदी प्रवीण कोचरेकर

माजी उपसरपंचांचा ४ महिन्याच्या कालावधीत राजीनामा (Goa)
Goa: ओशेल पंचायतीच्या उपसरपंचपदी प्रवीण कोचरेकर
Praveen Kochrekar as the Deputy Panch of Oshel Panchayat (Goa)Dainik Gomantak News

शिवोली: ओशेल पंचायतीच्या (Oshel Panchayat) उप-सरपंचपदी (Deputy Panch) प्रवीण कोचरेकर यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली (Unopposed). माजी उप-सरपंच मंगेश चोडणकर यांनी ठरल्या करारानुसार अवघ्या चार महिन्यांच्या (4 month Period) कालावधीत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. (Goa)

Praveen Kochrekar as the Deputy Panch of Oshel Panchayat (Goa)
Goa: मुरगाव भाजपतर्फे तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन

यावेळी , सरपंच वंदना नार्वेकर (Sarpanch Vandana Narvekar), पंच सदस्यां नुतन बाणावलीकर, सदस्य नामदेव हरमलकर, मंगेश चोडणकर, उपस्थित होते. माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्यां एड. रेशल आरपोरकार यावेळी अनुपस्थित होत्या. म्हापसा गट विकास कार्यालयातील अधिकारी मनोहर परवार यांनी यावेळी निरीक्षक म्हणून काम पाहिले.

Related Stories

No stories found.