साखळी येथे हिंदु जागृत नागरिकांतर्फे काँग्रेसचे जेष्ठ नेते सलमान खुर्शिद यांचा तीव्र निषेध

हिंदु (Hindu) बहुसंख्य नागरिकांचा मान व सन्मान न राखणा-यांना कडक शासन करण्याचा कायदा (Act) घटनेत करावा
साखळी येथे हिंदु जागृत नागरिकांतर्फे काँग्रेसचे जेष्ठ नेते सलमान खुर्शिद यांचा तीव्र निषेध
congressDainik Gomantak

साखळी: काँग्रेसचे (Congress) जेष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या आपल्या पुस्तकात "हिंदुत्वा" ची तुलना "इसिस, बोकोहराम" शी केल्याने साखळी येथे हिंदू जागृत नागरिक संघटना, राष्ट्रप्रेमी नागरिक, लोक प्रतिनिधी यांनी एकत्र जमून सलमान खुर्शिद यांच्या हिंदुत्वविरोधी लेखणीचा खुर्शिद यांची प्रतिमा जाळून तीव्र निषेध करण्यात आला.

साखळी परिसरातील "वंदे मातरम" व "जय हिंद" या गटामध्ये यासंदर्भात नागरिकांत चर्चा झाली. या कृतीचा निषेध करण्यासाठी साख, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जमण्याचे आवाहन करण्यात आले. वॉट्सअप ग्रुप (WhatsApp Group) माध्यमातून सुमारे शंभर हिंदू जागृत नागरिक, राष्ट्रप्रेमी, लोकप्रतिनिधी एकत्र जमले.

congress
डिचोली-साखळी रस्ता अखेर खड्डेमुक्त

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com