Goa: आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंच्या हस्ते भक्तीगीतांचे प्रकाशन

युवा लेखक व संकल्पित संदेश भानुदास नेरुरकर यांच्या कोंकणी भक्तीगीतांचे विमोचन (Goa)
कोंकणी भक्तीगीते "देवा श्रीगणेशा" च्या कलाकारांसोबत Goa चे आरोग्य मंत्री विश्वजित राणे
कोंकणी भक्तीगीते "देवा श्रीगणेशा" च्या कलाकारांसोबत Goa चे आरोग्य मंत्री विश्वजित राणे Dainik Gomantak

Goa: वास्को मुरगांव (Vasco - Mormugoa) गोवा येथील युवा लेखक व संकल्पित संदेश भानुदास नेरुरकर (Author Sandesh Nerurkar) यांच्या कोंकणी भक्तीगीतांचे विमोचन (Konkani Devotional songs Redemption) आज गोवा राज्याचे आरोग्य मंत्री श्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajit Rane) यांच्या शुभहस्ते वाळपई येथे त्यांच्या कार्यालयात करण्यात आले, ह्यावेळी या भक्तीगितातील सर्व कलाकार उपस्थित होते.

कोंकणी भक्तीगीते "देवा श्रीगणेशा" च्या कलाकारांसोबत Goa चे आरोग्य मंत्री विश्वजित राणे
Goa: वेलांकनी सायबिणीचे फेस्त भक्तीमय वातावरणात संपन्न

संगीतकार व गायक श्री रोहिदास बुधाजी गांवकर (वाळपई), गायिका सौ अनुष्का साळगांवकर थळी (चोडण), संवादिनी साथी अपुर्वा बुगडे (म्हापसा), तबलासाथी गौतमी प्रेमानंद आमोणकर (ओल्डगोवा), पखावज साथी हेमलता वामन सतरकर (बाणस्तारी), टाळसाथी प्रज्ञा वारखंडकर (कोलवाळ), कोरससाथी पुजा धुरी (चोडण), निवेदक श्याम गांवकर (साखळी), तसेच सहकलाकार प्रियांका सतरकर, चंद्रू सावंत, मकरंद वेलिंगकर व विनोद शिंदे इतर मंडळी उपस्थित होती.

कोंकणी भक्तीगीते "देवा श्रीगणेशा" च्या कलाकारांसोबत Goa चे आरोग्य मंत्री विश्वजित राणे
Goa Ganesh Chaturthi: गोव्यात घरोघरी बाप्पांचे आगमन

तसेच ही कोंकणी भक्तीगीते "देवा श्रीगणेशा" रोहिदास गांवकर यांच्या युट्युब चॅनल वरुन आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आली. यााभक्तीगितांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेखक संदेश नेरुरकर यानी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com