बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे आधारस्तंभ होते..!

ही एक व्यक्ती नसून एक अवतारी महापुरुष होता;विन्सेंट लोबो
बाळासाहेब ठाकरे सामान्यांचे आधारस्तंभ होते..!
Goa Shivsena : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिनी निमित्ताने तारची-भाट, शिवोलीत आयोजित कार्यक्रमात सहभागी बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट परैरा व इतर शिवसैनिक : संतोष गोवेकर :Dainik Gomantak

शिवोली: शिवसेना (Goa Shivsena) प्रमुख तथा हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ही एक व्यक्ती नसून एक अवतारी महापुरुष होता.  त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात मराठी माणूस टीकून राहिला इतकेच नव्हे तर देशातील सामान्य माणसाचा खराखुरा आधारस्तंभ केवळ बाळासाहेबच होते असे शिवसेनेचे बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट लोबो यांनी शिवोलीत सांगितले.

Goa Shivsena : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिनी निमित्ताने तारची-भाट, शिवोलीत आयोजित कार्यक्रमात सहभागी बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट परैरा व इतर शिवसैनिक : संतोष गोवेकर :
लसीकरणासाठी आता भाईजान सरसावला

बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने शिवोलीतील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात परैरा बोलत होते. यावेळी गोकुळदास नाईक, दत्ताराम गोवेकर, निक्सन डिकॉस्ता, रिंकी गांवस, दिपक गोवेकर, निलेश नाईक, मार्सेलिनो फर्नाडीस, सुनिल उर्फ सनी चलवादी विरेंद्र वायंगणकर, तसेच उत्तम धारगळकर आदी शिवसेना कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com