राज्यातील १९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

पोलिस खात्यातील सिंघम म्हणून ओळखले जाणारे क्राईम ब्रॅचमधील पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांची पेडणे पोलिस स्थानकात तर वेर्णाचे निरीक्षक मोहन गावडे यांची पुन्हा फोंडा पोलिस स्थानकात बदली झाली आहे.

गोवा: पोलिस खात्याने १९ पोलिस निरीक्षकाच्य बदलीचा आदेश काढला. पोलिस खात्यातील सिंघम म्हणून ओळखले जाणारे क्राईम ब्रॅचमधील पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांची पेडणे पोलिस स्थानकात तर वेर्णाचे निरीक्षक मोहन गावडे यांची पुन्हा फोंडा पोलिस स्थानकात बदली झाली आहे.

गोमन्तक वृत्तसेवा

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या