विद्यापीठ कुलसचिव वाय. व्ही. रेड्डी यांचा राजीनामा

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

गोवा विद्यापीठाचे कुलसचिव  वाय. व्ही. रेड्डी यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला आहे.

गोवा विद्यापीठाचे कुलसचिव  वाय. व्ही. रेड्डी यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला आहे.

विद्यापीठातील कॉलेज डेव्हल्पमेंट काऊन्सिलच्या समन्वयक राधिका नायक यांच्याकडे तात्पुरता कुलसचिव पदाचा भार सोपविण्यात आला आहे.

रेड्डी यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते.
प्रा. नायक यांच्याकडे कुलसचिव अतिरिक्त ताबा हा कुलगुरुंच्या सुचनेनुसार दिला असल्याची माहिती संयुक्त कुलसचिव (प्रशासन) एम. श्रीधरा यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या