उपराष्ट्रपती २८ ऑक्टोबर रोजी गोव्यात
Vice President of India Venkaiah Naidu Dainik Gomantak

उपराष्ट्रपती २८ ऑक्टोबर रोजी गोव्यात

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर उपस्थित राहणार

Goa: पेडणे तालुक्यातील विर्नोडा येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी (Collage Inauguration) देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) 28 ऑक्टोबर रोजी गोव्यात (Vice President Visit) येत आहे आहेत.

Vice President of India Venkaiah Naidu
गोव्याचे मुख्यमंत्री अमित शहा यांच्या भेटीला!

सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या हस्ते ते या नव्या इमारतीचे उद्घाटन होईल. त्यांच्या सोबत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant),उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Dy CM Babu Ajgaonkar) उपस्थित असतील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com