Goa: चतुर्थीपूर्वी पाण्याची समस्या सुटणार; आमदार दयानंद सोपटे

या परिसरात चतुर्थी पूर्वी पाणी घरात पोचणार असे सांगितले. माजी सरपंच संगीता नाईक यांनी बोलताना आमदार सोपटे यांच्या सहकार्यातून या परिसराला नळातून पाणी उपलब्ध होणार आहे.
Goa: चतुर्थीपूर्वी पाण्याची समस्या सुटणार; आमदार दयानंद सोपटे
पाण्याची समस्या (Water problem) चतुर्थीपूर्वी सोडवण्याची ग्वाही आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी आगरवाडा मुख्य रस्ता ते हनुमान मंदिर पर्यंत नवीन जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.Dainik Gomantak

मोरजी: आमदार म्हणून मुलभूत गरजा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. आता पर्यंत जसे नागरिकांनी आम्हाला सहकार्य केले तेच सहकार्य आगामी काळातही अपेक्षित आहे. असे आवाहन करून पाण्याची समस्या आगरवाडा श्री हनुमान मंदिर परिसरातील पाण्याची समस्या (Water problem) चतुर्थीपूर्वी सोडवण्याची ग्वाही आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी आगरवाडा मुख्य रस्ता ते हनुमान मंदिर पर्यंत नवीन जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

पाण्याची समस्या (Water problem) चतुर्थीपूर्वी सोडवण्याची ग्वाही आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी आगरवाडा मुख्य रस्ता ते हनुमान मंदिर पर्यंत नवीन जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
Goa: "पेडणे राज्यातील आदर्श मतदारसंघ घडविण्यासाठी सहकार्य करा "

आगरवाडा येथे २७ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आगरवाडा सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर, माजी सरपंच संगीता नाईक, माजी उपसरपंच भगीरथ गावकर, माजी उपसरपंच नितीन चोपडेकर, मोरजी माजी सरपंच मंदार पोके, महिला अध्यक्षा नयनी शेटगावकर, माजी सरपंच एकता चोडणकर, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत, आदी उपस्थित होते.

हनुमान मंदिर परिसरातील काही घराना आज पर्यंत नळाच्या पाण्याची सोय नव्हती , त्यासाठी आमदार दयानंद सोपटे व स्थानिक पंच मंडळीनी प्रयत्न करून नवीन जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

पाण्याची समस्या (Water problem) चतुर्थीपूर्वी सोडवण्याची ग्वाही आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी आगरवाडा मुख्य रस्ता ते हनुमान मंदिर पर्यंत नवीन जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
Goa: थकीत बिलांसाठी पुन्‍हा एकरकमी योजना

यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी जी सुचना आपण केली त्याचे काटेकोरपणे पालन केल्याने त्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

या परिसरात चतुर्थी पूर्वी पाणी घरात पोचणार असे सांगितले. माजी सरपंच संगीता नाईक यांनी बोलताना आमदार सोपटे यांच्या सहकार्यातून या परिसराला नळातून पाणी उपलब्ध होणार आहे. त्याबद्दल तिने समाधान व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com