गोव्यातील सर्वात वृद्ध महिलेचे वयाच्या 113 व्या वर्षी निधन

त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1908 रोजी झाला होता
Goas oldest woman dies aged 113
Goas oldest woman dies aged 113 Dainik Gomantak

पणजी: गोव्यातील सर्वात वयोवृद्ध मानल्या जाणार्‍या कामुर्ली येथील लॉर्डेस कॉन्सेकाओ लोबो यांचे वयाच्या 113 व्या वर्षी 3 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1908 रोजी झाला होता आणि वर्षानुवर्षे त्यांचे कुटूंबिय त्यांचा प्रत्येक वाढदिवस सेलिब्रेशट करत होते. गुरुवारी स्वर्गवासी लोबो यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांच्या शोकसंत कुटुंबाला शोकसंदेश देण्यात आला.

Goas oldest woman dies aged 113
गोव्याचे प्रसिध्द रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे निधन

“आई, बहीण, आजी, पणजी, मैत्रिण अशा कितीतरी नात्यात त्या गुंतल्या होत्या. प्रत्येक नात्याची जबाबदारी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडल्याने त्या घरात सगळ्यांच्या आवडीच्या होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यात 3 पिढ्या पाहिल्या आहेत. विश्वास, प्रेम, समजसेवा, देव आणि कुटुंबासाठी त्यांचे मोठे समर्पण होते. त्यांचा आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी असेल." अशा आशयाची पोस्ट त्यांचा नातू निगेल ब्रिटो यांनी लिहिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com