बगल राष्ट्रीय महामार्गावरील 'त्या' घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम सुरु

कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील रोलिंग मिल-वाठादेव येथे घरे मिळून जवळपास 16 बांधकामे मोडण्यात येणार आहेत.
बगल राष्ट्रीय महामार्गावरील 'त्या' घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम सुरु
बगलमार्गात (National Highways) अडथळा ठरणाऱ्या "त्या" घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.Dainik Gomantak

डिचोली: राष्ट्रीय महामार्ग (National Highways) अंतर्गत डिचोली येथील बगलमार्गात अडथळा ठरणाऱ्या "त्या" घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बुधवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात बांधकाम हटाव पथकाच्या सहकार्याने ही मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी भू-संपादन आणि महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित होते. कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील रोलिंग मिल-वाठादेव येथे घरे मिळून जवळपास 16 बांधकामे मोडण्यात येणार आहेत. आजच्या कारवाईवेळी डिचोलीच्या संयुक्त मामलेदार अपूर्वा कर्पे कायदा सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून होत्या. दुपारपर्यंत दोन बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

बगलमार्गात (National Highways) अडथळा ठरणाऱ्या "त्या" घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
Goa Accident's: चालू वर्षात 142 जणांचा बळी!

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com