राज्यपाल भवन सर्वसामान्यांसाठी खुले: राज्यपाल पिल्लई

राज्यपाल भवन, राईट ऑफ इन्फोर्मेशन आणि सर्वसामान्यांसाठी खुले असेल अशी घोषणा गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई (Governor PS Sreedharan Pillai) यांनी केली आहे.
राज्यपाल भवन सर्वसामान्यांसाठी खुले: राज्यपाल पिल्लई
Goa Governor PS Sreedharan PillaiDainik Gomantak

राज्यपाल भवन, राईट ऑफ इन्फोर्मेशन आणि सर्वसामान्यांसाठी खुले असेल अशी घोषणा गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई (Goa Governor PS Sreedharan Pillai) यांनी केली आहे. सेवासंस्था आणि गरजू लोकांनां आर्थिक मदत देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat), आर्चबिशप फिलिप नेरी फेराव, स्वामी ब्रह्मानंद महाराज उपस्थित होते.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

Related Stories

No stories found.