राष्ट्रवादीच्या 'त्या' 2 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

तक्रार संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाला मिळाल्यानंतर तपास करण्यात आल्याची माहिती पणजी पीआय यांनी दिली.
Grant bail to 2 NCP workers in Goa
Grant bail to 2 NCP workers in GoaDainik Gomantak

पणजी: तोतयागिरी केल्याप्रकरणी आणि ओळख लपवून पणजीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याच्या आरोपाखाली पणजी पोलिसांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) दोन कार्यकर्त्यांना, हरियाणातील सोनिया दोहन (30) आणि उत्तराखंडमधील श्रेय कोथियाल (26) यांना अटक केली होती.

(Grant bail to 2 NCP workers in goa)

Grant bail to 2 NCP workers in Goa
गोव्यात 4 ते 6 जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी; IMD

सोनिया दोहन आणि श्रेय कोठीयाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे; त्यांचे राष्ट्रवादीशी संबंध होते आणि शिवसेनेचे आमदार ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्या हॉटेलमध्ये तोतयागिरी आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. कथित आरोपी बोगस कागदपत्रे तयार करून राहत असल्याची तक्रार संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाला मिळाल्यानंतर तपास करण्यात आल्याची माहिती पणजी पीआय यांनी दिली. यांना

“दोन्ही आरोपींचा चुकीचा हेतू असल्याचा संशय होता आणि म्हणून त्यांना अटक करून एक दिवसाची कोठडी देण्यात आली होती,” अशी माहिती पीआयने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com