Greater Panaji PDA: ग्रेटर पणजी पीडीए रद्द ; नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांची माहिती 

Greater Panaji PDA: ग्रेटर पणजी पीडीए रद्द ; नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांची माहिती 

ग्रेटर पणजी पीडीए रद्द (PDA Dismantle) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्रा, नागवा, हडफडे (Parra, Nagoa, Arpora) गावे नियोजन क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत. उत्तर गोवा नगर नियोजन प्राधिकरणामार्फतच पणजी आणि सभोवतालच्या विकासाचे नियोजन केले जाणार आहे. अशी माहिती नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे (TCP Minister Vishwajit Rane) यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.

एकूण सहा हजार अर्जापैकी 1,222 अर्जांना तात्पुरती मान्यता देण्यात आली असून, 253 अंतिम मंजूरीसाठी आहेत. हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. असे विश्वजीत राणे म्हणाले.

Greater Panaji PDA: ग्रेटर पणजी पीडीए रद्द ; नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांची माहिती 
देशात समान नागरी संहिता लागू करण्याच्या हालचाली

हर घर तिरंगा- मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अवाहन

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत देशात हर घर तिरंगा ही मोहीम राबविली जात आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आज पत्रकार परिषद घेत गोमंतकीयांना या मोहीमेत सहभागी होण्याचे अवाहन केले. दोन ऑगस्टपासून प्रत्येकाने आपल्या सोशल मिडिया हँडलाचा डिपी तिरंगा ठेवावा. तसेच, 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरासमोर तिरंगा फडकवावा असे त्यांनी नागरिकांना अवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com