Goa Revolution Day:आझाद मैदानावर क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन

Goa Revolution Day:आझाद मैदानावर क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन
kranti din 2.jpg

पणजी : पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून गोव्याला (goa) मुक्त करण्यासाठी (History of Goa,) 18 जून 1946 रोजी डॉ.राममनोहर लोहिया (Lohia zindabad) यांच्या (Dr Ram Manohar Lohia) नेतृत्वाखाली गोव्यातल्या मडगाव (Margao) इथून आंदोलनाला सुरुवात केले. या दिवसाचे स्मरण करण्यासाठी गोव्यात 18 जून हा दिवस क्रांती दिवस (Goa revolution day) म्हणून साजरा केला जातो. आज क्रांती दिनानिमित्ताने पणजीच्या (panji) आझाद मैदानावर राज्यपाल भगतसिंग कोशियारी,(Bhagat Singh Koshyari) राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (pramod sawant) आणि केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले.(Greetings to the martyrs on the occasion of Revolution Day at Azad Maidan)

आणखी वाचा

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com