इफ्फीवर पावसाचे सावट कायम

इफ्फीचा (IFFI) पडदा उघडला तेव्हापासून पावसाने हजेरी लावीत उत्साहावर विरजण टाकले आहे.
इफ्फीवर पावसाचे सावट कायम
heavy rain in Goa bad effect on IFFI 2021Dainik Gomantak

पणजी: इफ्फीचा (IFFI) पडदा उघडला तेव्हापासून पावसाने हजेरी लावीत उत्साहावर विरजण टाकले आहे. रविवारी आणि सोमवारी काहीअंशी पावसाने (Rain) उसंत घेतली, तरी अद्याप हे संकट टळलेले नाही. कारण, दोन दिवसांसाठी पावसाचा अलर्ट वाढविण्यात आला आहे.

heavy rain in Goa bad effect on IFFI 2021
गोव्यात 25 तारखेपासून शाळेची घंटा वाजणार

दोन दिवसांपूर्वी आज मंगळवारपासून राज्यात पाऊस नसेल, असे हवामान वेधशाळेने म्हटले होते. मात्र, पुन्हा दोन दिवसांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिणेकडील राज्यात पावसाचा जोर वाढत असल्याने त्याचा परिणाम येथील वातावरणावर होत आहे. सोमवारी राज्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com