गोव्यात 13 आणि 14 जुनला मुसळधार पावसाची शक्यता; सतर्कतेचा इशारा

rain.jpg
rain.jpg

दिनांक 7 रोजीच्या अंदाजानुसार आणि 9 जून 2021 रोजी, कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील (West coast) कोकण (Konkan) आणि गोवा (Goa) येथे सतत पाऊस सुरू राहणार आहे. तसेच पाऊस वाढण्याची शक्यता आहे. 12 पासून सुमारे 5 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Heavy rains expected in Goa on June 13 and 14)

या काळात उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांत. तसेच, अति मुसळधार पाऊस म्हणजेच 115.6 ते 204.4 मिमी पर्यंत पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी ताशी 40 कीमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याकाळात भूस्खलन आणि पूरस्थितीसारख्या घटनांच्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com