पावसाळ्यातही गोव्यातील हॉटेल 70% फुल्ल

पावसाळ्यासाठी एवढे बुकिंग होत आहे याचा आम्हाला आनंद आहे : हॉटेल मालक
Hotels in Goa
Hotels in Goa Dainik Gomantak

पणजी : कोरोना महामारी नंतर आता गोव्यातील पर्यटन उद्योगाने उभारी घेतली आहे. मागील सहा महिन्यांत पर्यटन उद्योगाने चांगली प्रगती केली आहे.

Hotels in Goa
गोव्यात टॅक्सीचालकांची मिटरला नापसंती, हॉटेल व्यवसायावर परिणाम होणार ?

मान्सूनच्या काळात अनेक पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतात मात्र या वर्षी वसाच्या पहिल्या महिन्यात तारांकित हॉटेल्समधील 70-80% रुम बुक झाल्या आहेत, तसेच जुलैमध्येही पर्यटक येण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे हॉटेल्स मालकांमद्धे आनंदाचे वातावरण आहे.

"पावसाळ्यात एवढे बुकिंग होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. भारताच्या उत्तरेकडील भागात उन्हाळा संपलेला नाही, त्यामुळे लोक गोव्याला जाणे पसंत करत आहेत," असे गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष राल्फ डी सौसा म्हणाले. देशातील अनेक पर्यटन स्थळे अजून प्रवाशांसाठी खुली न झाल्याने लोक गोव्याला पसंती देत आहेत, असे देखील ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com