डिसेबिलिटी राईटस् असोसिएशन ऑफ गोवा (ड्रॅग) या संघटनेचे आमरण उपोषण

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

गेल्या चार महिन्यांपासून अपंगत्व लाभार्थींना दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील आर्थिक सहाय्य देण्यात आलेले नाही.

पणजी: गेल्या चार महिन्यांपासून अपंगत्व लाभार्थींना दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील आर्थिक सहाय्य देण्यात आलेले नाही.

हे सहाय्य येत्या ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सरकारने द्यावेत यासाठी डिसेबिलिटी राईटस् असोसिएशन ऑफ गोवा (ड्रॅग) या संघटनेने आजपासून पणजीतील समाजकल्याण खात्यासमोरील प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले आहे.

कर्नाटकातील शेतकऱ्यांनी बंद पुकारल्याने गोव्यात दोन दिवस भाजी पुरवठा ब़ंद - 

संबंधित बातम्या