Goa Assembly Session: नवीन शैक्षणिक धोरणाची यंदाच्या वर्षापासून अंमलबजावणी; मुख्यमंत्र्यांची माहिती

पहिलीच्या प्रवेशासाठी सहा महिने सवलत
Goa Assembly Session | CM Pramod Sawant
Goa Assembly Session | CM Pramod Sawant Dainik Gomantak

Goa Assembly Session 2023केंद्र सरकारने आणलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गोव्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे, अशी माहिती, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

(CM Pramod Sawant on New Education Policy)

Goa Assembly Session | CM Pramod Sawant
Goa Assembly Session: नेदरलँडच्या युवतीला वाचवणाऱ्या गोमंतकीय युवकाला मुख्यमंत्र्यांनी घोषित केला पुरस्कार

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी सहा महिने सवलत दिली जाणार असल्याचे यापुर्वीच सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पहिलीच्या प्रवेशासाठी साडे पाच वर्ष वय चालणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com