गोव्यात (Goa) जवळपास दोन लाख पीएफ (PF) वापरात आहेत. त्‍यातील ११,३३१ जणांनी अजूनही पीएफची पूर्ण प्रक्रिया (Process) केलेली नाही.
गोव्यात (Goa) जवळपास दोन लाख पीएफ (PF) वापरात आहेत. त्‍यातील ११,३३१ जणांनी अजूनही पीएफची पूर्ण प्रक्रिया (Process) केलेली नाही. Dainik Gomantak

गोव्यात 11 हजारांपेक्षा जास्त पीएफधारकांची प्रक्रिया अपूर्ण

‘आझादी का अमृतमहोत्सव’ निमित्ताने कुटुंबाची माहिती अपलोड करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, जेणेकरून लोकांना सोयीचे होईल, असे कोटकर (Atul Kotkar) म्‍हणाले.

पणजी: गोव्यात (Goa) जवळपास दोन लाख पीएफ (PF) वापरात आहेत. त्‍यातील ११,३३१ जणांनी अजूनही पीएफची पूर्ण प्रक्रिया (Process) केलेली नाही. या सर्वांची केवायसी (KYC), कुटुंबाची माहिती, आधारकार्ड व मोबाईल नंबर एकमेकांशी जोडणे (लिंक) राहून गेले आहे. त्यामुळे लोकांनी पुढे येऊन या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण कराव्‍यात, असे आवाहन पीएफचे प्रादेशिक आयुक्त अश्विनीकुमार गुप्ता (Ashwini Kumar Gupta) यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रादेशिक आयुक्त अतुल कोटकर (Atul Kotkar) व योगेंद्र सिंग शेखावत (Yogendra Singh Shekhawat) उपस्थित होते.

गोव्यात (Goa) जवळपास दोन लाख पीएफ (PF) वापरात आहेत. त्‍यातील ११,३३१ जणांनी अजूनही पीएफची पूर्ण प्रक्रिया (Process) केलेली नाही.
EPF 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त? चिंता नको आता उघडता येणार आणखी एक PF खाते

सर्वसामान्यांसाठी पीएफ खूप गरजेचा असतो. अशा वेळी लोकांना फसवून त्यांचे पैसे हडप करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे लोकानी अशा गोष्टींना बळी न पडता थेट पीएफ कार्यालयाला भेट द्यावी व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन गुप्ता यांनी केले. ‘आझादी का अमृतमहोत्सव’निमित्ताने कुटुंबाची माहिती अपलोड करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, जेणेकरून लोकांना सोयीचे होईल, असे कोटकर म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com