Goa: ऑक्सिजन प्लांटचे मुख्यमंत्री सांवत याच्या हस्ते उद्घाटन

हेऑक्सिजन प्लांट गोव्यातील लोकांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी उभारण्यात आले
Goa: ऑक्सिजन प्लांटचे मुख्यमंत्री सांवत याच्या हस्ते उद्घाटन
Inaugurated Oxygen Plant set up under PMmodiCaresFund at ESI hospital MargaoDainik Goamantak

मडगाव: ईयसआय हॉस्पिटल (ESI hospital) आणि दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटल (Goa Hospital) स्थापन करण्यात आलेल्या दोन ऑक्सिजन प्रकल्पाचे गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) आणि मंत्री जेनीफर याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

दक्षिण जिल्हा हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडअंतर्गत देशाला 35 पीएसए ऑक्सिजन प्लांट्स समर्पित करण्यात आले त्याच योजनेत गोव्यातील हॉस्पिटलचाही समावेश आहे. दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटल आणि मडगाव येथील ईयसआय हॉस्पिटल मध्ये हे ऑक्सिजन प्लांट्स देण्यात आले. (Inaugurated Oxygen Plant set up under PMmodiCaresFund at ESI hospital Margao)

Related Stories

No stories found.