गोव्यात सरासरी तापमानात राष्ट्रीय सरासरीपेक्षाही वेगाने वाढ

Increase in average temperature in Goa compared to national average
Increase in average temperature in Goa compared to national average

पणजी: राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत गोवा राज्यातील सरासरी तापमानात वाढ दिसून येत आहे आणि १९७० च्या दशकात यानंतर बहुतांश तापमानवाढ झाल्याचे गोवा राज्य हवामान बदलाच्या कृती योजनेत (एसएपीसीसी) नमूद केले आहे. 

२०३५ पर्यंत तापमान २६.५ डिग्री सेल्सिअसवरून२८.५ अंश सेल्सिअसवर जाईल आणि हे तापमान कमी करण्यासाठी उपाययोजना न केल्यास त्यातील वाढ ३०.५  अंश सेल्सिअस होईल, असे अहवालात नमूद केले आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com