दाबोळी हंस नौदल तळावर भारतीय नौदल 310 स्क्वाड्रनचा हिरक महोत्सव साजरा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

भारतीय नौदल 310 स्क्वाड्रन  आज आपला हिरक महोत्सवी वर्धापन दिन साजरा करत आहे.

पणजी: भारतीय नौदल 310 स्क्वाड्रन आज आपला हिरक महोत्सवी वर्धापन दिन साजरा करत आहे. दाबोळी येथील हंस नौदल तळावर ही स्क्वाड्रन आहे. भारताच्या सागरी हद्दीत गस्त घालण्याची जबाबदारी या स्क्वाड्रन वर आहे.

सध्या या स्क्वाड्रनमध्ये डोर्नियर विमाने आहेत. फ्रान्समध्ये 21 मार्च 1961 रोजी या स्क्वाड्रनची स्थापना करण्यात आली होती. कोविड काळात एक हजाराहून अधिक उड्डाणे करून वैद्यकीय सामग्री देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवण्यात या स्क्वाड्रनने  महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Municipal corporation election 2021: काणकोण पालिका प्रभागात 44 टक्के मतदान 

संबंधित बातम्या