नॅशनल गेम निमित्त पणजीतील स्विमिंग पूलची पाहणी

 Inspection of swimming pool in Panaji on the occasion of National Games
Inspection of swimming pool in Panaji on the occasion of National Games

पणजीः नॅशनल गेम निमित्त बंद असलेल्या पणजीतील स्विमिंग पूलची पाहणी करताना पणजी चे आमदार  बाबूश मोन्सेर्रात, क्रीडा संचालनालयाचे व्ही.यम.प्रभूदेसाई  व  इतर,

स्विमिंग पूल काही महिने बंद असल्याने स्विमिंग सराव करण्यासाठी काही मुलांना म्हापसा व इतर ठिकाणी जावे लागते, त्यामुळे मुलांच्या पालकांनी बाबूश यांची भेट घेऊन त्यांना आपली कैफियत मांडली त्याबरोबर  बाबूश मोन्सेर्रात यांनी लगेच स्विमिंग पुलाची पाहणी करून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर स्विमिंगपूल चालू करून मुलांना सराव करण्यात द्यावा असा इशारा दिला, यावेळी क्रीडा खात्याचे   व्ही.यम.प्रभूदेसाई यांनी येत्या दोन महिन्यात एकतरी  स्विमिंगपूल तयार  करून देणार असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com