कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राजीनामा दिल्याचे झाले स्पष्ट

It has become clear that Congress state president Girish Chodankar has resigned
It has become clear that Congress state president Girish Chodankar has resigned

पणजी: कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपण जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाचे उमेदवार अपेक्षेप्रमाणे निवडून न आल्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचे आज स्पष्ट केले.

३८ पैकी केवळ चार जागांवरच कॉंग्रेसचे उमेदवार ‌विजयी झाले होते. चोडणकर २०१८ मध्ये लोकसभ निवडणुकीवेळी प्रदेशाध्यक्ष झाले होते. त्यावेळी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसने जिंकला होता‌.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com