जनता किसान मोर्चाची  कार्यकारिणी समिती जाहीर 

Janata Kisan Morcha executive committee announced
Janata Kisan Morcha executive committee announced

पणजी : भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाची कार्यकारिणी समिती नुकतीच जाहीर करण्यात आली. मोर्चाच्‍या अध्यक्षस्थानी वासुदेव मेंग गावकर यांची निवड करण्यात आली आहे. 


उपाध्यक्षपदी राजेंद्र देसाई, शंभा गावकर, सुदेश मयेकर आणि गणेश गावकर यांची नियुक्ती करण्यात आली. सरचिटणीसपदी उदय प्रभुदेसाई यांची तर सचिवपदी गणेश वेळीप, रमेश कळंगुटकर, सागर नाईक, मोलू पुणो गावकर यांची नियुक्ती करण्यात आली.

सदस्यांमध्ये दीपक नाईक, अंबरीश नाडकर्णी, दयानंद फळदेसाई, झिलू हळर्णकर, सुहास पांडू सावंत देसाई, शिवानंद फडते, दिनेश नाईक, तुषार लाडू पाटील, गोविंद नाईक, वंदना गावकर, अशोक नाईक, डॉमनिक वाझ, रमाकांत मातोंडकर, महेश शिरोडकर, प्रसाद उसकईकर, पोपटलाल काणकोणकर, बबली राऊत, लक्ष्मण कळंगुटकर, विठ्ठल गोवेकर, ऑगस्टीन्हो मिनेझिस, चंद्रेश खांडेपारकर, रत्नाकर नाईक, हरीश कुंकळकर, नवसो शिरोडकर, चंद्रनाथ राऊळ, प्रकाश बाली, प्रदीप फडते, महेश देसाई, अच्युत धुळपकर, नारायण गावकर, भिकारो घाडी, ओकू गांवस, कमलाकांत नाईक, जीवबा राणे आणि प्रशांत गावस यांचा समावेश आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com