जेटीला कॅप्टन ऑफ पोर्टस् खात्याचा ना हरकत परवाना आवश्यक

JT requires Captain of Ports office No Objection License
JT requires Captain of Ports office No Objection License

रायबंदर:  येथील जुन्या गोमेकॉ इस्पितळासमोर असलेली जेटी नदी परिवहन खात्याच्या अखत्यारित येते. या जेटीचा  खासगी व्यावसायिकतेसाठी केला जाणार आहे. त्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडीची समस्या होणार असल्याने हा परवाना स्थगित ठेवण्याचे पत्र पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी केले आहे.

या जेटीला कॅप्टन ऑफ पोर्टस् खात्याने परवाना वा ना हरकत दाखला दिलेला नाही. या जेटीला कॅप्टन ऑफ पोर्टस् खात्याचा ना हरकत आवश्यक आहे. जर या जेटीला रायबंदरवासियांचा विरोध असल्यास त्यासंदर्भात योग्य तो अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असे स्पष्टीकरण बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी केले.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com