गोवेकरांनो पाणी जरा जापूनच वापरा..!
Goa : Limited water supply in South Goa tomorrow...Dainik Gomantak

गोवेकरांनो पाणी जरा जापूनच वापरा..!

दक्षिण गोव्यात उद्या मर्यादित पाणीपुरवठा..

पणजी: शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 ते संध्या 4.00 वाजेपर्यंत साळावली जल प्रक्रिया प्रकल्पाचे दुरुस्ती काम करण्यात येणार असल्याने 160 एमएलडी साळावली जल प्रक्रिया प्रकल्पातून दक्षिण गोव्यातील (South Goa) सांगे, केपे, सासष्टी आणि मुरगाव या तालुक्यांना मर्यादित प्रमाणात पाणीपुरवठा केला जाणार (Limited water supply) आहे. ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com