Steel Company Goa: डिचोलीत स्थानिकांकडून स्टील कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न, 'हे' आहे कारण..

परिसरात होणाऱ्या प्रदूषणाविरोधात कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न
Steel Company
Steel CompanyDainik Goa

डिचोली मुस्लिम वाडा येथील स्टील कंपनीजवळ राहणाऱ्या स्थानिकांनी कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. सदर कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणामुळे कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे. स्थानिक रहिवाशांनी कंपनीत घुसून परिसरात होणाऱ्या प्रदूषणाविरोधात कंपनी बंद पाडण्याचा प्रयत्न केलाय. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात. (Steel Company Goa)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com