मोरजीत साडेतीन लाखांचे अमलीपदार्थ जप्त

खबऱ्याकडून मिळालेल्‍या गुप्‍त माहितीवरून ही कारवाई करण्‍यात आली
मोरजीत साडेतीन लाखांचे अमलीपदार्थ जप्त
medicine worth Rs 3 lakh seized in morjimDainik Gomantak

पेडणे: खिंड-मोरजी (Morjim) येथे पोलिसांनी (Goa police) भाड्याच्या घरावर छापा टाकून 3 लाखा 45 हजार रुपयांचा अंमलीपदार्थ जप्त केला. तसेच शबाब इलियस खान (39), नियाजुद्दीन कमालउद्दीन (29, दोघेही बेंगलोर) आणि इम्रान नूर मोहम्मद (36, दिल्ली) यांना अटक केली. खबऱ्याकडून मिळालेल्‍या गुप्‍त माहितीवरून ही कारवाई करण्‍यात आली. त्‍यात पेडणे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी, उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, विवेक हळदणकर, पोलिस कॉन्‍स्टेबल महेश नाईक, विनोद पेडणेकर, स्वप्‍निल शिरोडकर, विष्णू व सतीश यांनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com