गोव्यातील बंद असलेल्या लोह खनिजाच्या खाणी सुरू करण्यासाठी आज दिल्लीत बैठक ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राहणार उपस्थित

Meeting in Delhi today to start closed iron mines in Goa
Meeting in Delhi today to start closed iron mines in Goa

पणजी  : राज्यातील बंद असलेल्या लोह खनिजाच्या खाणी सुरू करण्यासाठी एक महत्त्‍वपूर्ण बैठक दिल्लीत  आज होणार आहे. दुपारनंतर होणाऱ्या या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. खाणी सुरू करण्यासाठी खाणपट्ट्यांचा लिलाव की सरकारी महामंडळ, अशा दोन पर्यायांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. गोवा खनिज निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार असून खाणी सुरू करण्यासंदर्भात खाण कंपन्यांची भूमिकाही या बैठकीत ऐकली जाणार आहे.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com