नावेली मनोरुग्ण युवकाने आईला भोसकले

पोलिसांनी मनोरुग्ण युवकाला ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी इस्पितळात पाठवल्याची माहिती मिळाली आहे.
नावेली मनोरुग्ण युवकाने आईला भोसकले
नावेली मनोरुग्ण युवकाने आईला भोसकलेDainik Gomantak

मडगाव: नावेली येथील एका मनोरुग्ण युवकाने रागाच्या भरात आपल्या 85 वर्षीय आईला भोसकल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आईला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री हा हल्ला झाला. या हल्ल्यात रोझी डिकॉस्ता या जखमी झाल्या असून त्यांच्या हाताला जबर मार लागला आहे. पोलिसांनी मनोरुग्ण युवकाला ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी इस्पितळात पाठवल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com