आईने मुलीला घरी सोडायला सांगितले अन् घात झाला, नातेवाईकाने केला बलात्कार

सोळा वर्षीय शालेय विध्यार्थिनीवर तिच्या नातेवाईकानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsGomantak Digital

म्हापसा पोलीस (Mapusa Police) स्थानकाच्या हद्दीत एका लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. सोळा वर्षीय शालेय विध्यार्थिनीवर तिच्या नातेवाईकानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन त्याने हे कृत्य केले.

(Minor school girl raped by relative booked in Mapusa)

Goa Crime News
Vasco: कांतारा फेम नृत्य, मिरवणूक काढून वास्को अय्यप्पा मंदिर महोत्सवाची सांगता

याबबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने आपल्या एका जवळच्या नातेवाईकाला शाळा सुटल्यावर मुलीला मोटारसायकल वरुन घरी सोडण्यास सांगितले. संबधित नातेवाईक 16 वर्षीय विध्यार्थिनीला शाळा सुटल्यावर घरी घेऊन गेला. घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन त्याने विध्यार्थिनीवर बलात्कार केला.

Goa Crime News
Indo French naval exercise Varuna:भारत फ्रेंच नौदलाचा मुरगाव बंदरात सराव, पाहा सरावाचे खास फोटो

पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. आईला हा प्रकार समजल्याव तिने म्हापसा पोलिसात (Mapusa Police) तक्रार केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास म्हापसा पोलिस करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com