शिवोलीतील अपार्टमेंटमध्ये मुंबई स्थित तरुणाचा झोपेतच मृत्यू

मेहुल जमीनदार शनिवारी रात्रीची पार्टी आटोपून घरी आल्यानंतर जेवण न करतांच झोपी गेले होते.
शिवोलीतील अपार्टमेंटमध्ये मुंबई स्थित तरुणाचा झोपेतच मृत्यू
Mumbai youth died in sleep in his apartment in Siolim Dainik Gomantak

मार्ना- शिवोली येथील पेरामॉन्ट बिल्डर्सच्या रहिवासी वसाहतीत राहाणार्या मेहुल किर्तीकुमार जमीनदार (42) मुळ ठाणे मुंबई यांचा म्रुतदेह सोमवारी दुपारी आढळून आला. दरम्यान, शवचिकीत्सा अहवालानुसार ह्रुदयविकाराच्या झटक्याने मेहुलचा म्रुत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मेहुल जमीनदार शनिवारी रात्रीची पार्टी आटोपून घरी आल्यानंतर जेवण न करतांच झोपी गेले होते.

Mumbai youth died in sleep in his apartment in Siolim
Goa Election 2022: वास्कोत 16 ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिकासाठी दाखल

यावेळी घरात त्यांच्यासोबत असलेल्या व्रुद्ध आईने रविवारी सकाळी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असतां त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने सोमवारी सकाळी शेजार्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी दरवाजा फोडून आत प्रवेश केला असतां हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती हणजुण पोलिसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.