Municipal Corporation Election 2021: कुंकळ्ळीत साडेअकरापर्यंत 27 टक्के मतदान

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

कुंकळ्ळी पालिकेच्या 14 प्रभागांमधून 67 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 

मडगाव ः ( Municipal Corporation Election 2021 27 per cent turnout in Kunkalli) कुंकळ्ळी पालिका निवडणुकीत सकाळी 11.30 पर्यंत 27 टक्के मतदान झाले. सकाळी 8 ते 10 पर्यंत 16.22 टक्के मतदान झाले होते. 10 नंतर मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र पालिकेच्या सर्व प्रभागात दिसत आहे. कुंकळ्ळी पालिकेच्या 14 प्रभागांमधून 67 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 

संबंधित बातम्या