Municipal corporation election 2021: काणकोण पालिका प्रभागात 44 टक्के मतदान

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

पालिकेच्या बारा प्रभागात दुपारी 12 पर्यत 44 टक्के मतदान काणकोण पालिकेच्या बारा प्रभागात दुपारी 12 पर्यत 44 टक्के मतदान झाले.

काणकोण: पालिकेच्या बारा प्रभागात दुपारी 12 पर्यत 44 टक्के मतदान काणकोण पालिकेच्या बारा प्रभागात दुपारी 12 पर्यत 44 टक्के मतदान झाले. सकाळी अकरा नंतर मतदानाने काही प्रमाणात गती घेतली.काही मतदान केंद्रावर अकरानंतर महिला मतदारांच्या रांगा दिसू लागल्या.पालिकेच्या सर्वच प्रभागात पुरूष मतदारा पेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे.

Municipal Corporation Election 2021: कुंकळ्ळीत साडेअकरापर्यंत 27 टक्के मतदान 

मतदान प्रक्रियेच्या चार  तासांत फक्त 44 टक्के मतदान झाले.संध्याकाळच्या सत्रात  मतदानात वाढ होण्याची अपेक्षा सर्वच प्रभागातील उमेदवारांना आहे.सर्वात कमी 33.94 टक्के  मतदान पणसुले वार्डात सर्वात जास्त 52.52 टक्के मतदान नवीन निर्माण केलेल्या मास्तीमळ प्रभागात झाले आहे.एकूण 10157 मतदारापैकी 4477 मतदारांनी दुपारी 12 पर्यत मतदानाचा हक्क बजावला.

Goa Municipal Eletion 2021: चावडी मतदान केंद्रावर अपंग पुरूष व्हिल चेअरवरून मतदान करताना 

संबंधित बातम्या