Municipal corporation election Result 2021:कुंकळ्ळीत काॅंग्रेस पॅनलचे 9 उमेदवार विजयी; बघा विजयी उमेदवारींची यादी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

कुंकळ्ळी पालिकेत 14 पैकी 9 प्रभागात काॅंग्रेसचे युवा नेते युरी आलेमाव यांच्या पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत.

मडगाव ः कुंकळ्ळी पालिकेत 14 पैकी 9 प्रभागात काॅंग्रेसचे युवा नेते युरी आलेमाव यांच्या पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजप समर्थक पॅनलचे 4 तर 1 अपक्ष उमेदवार निवडून आला. 

प्रभागवार विजयी उमेदवार

प्रभाग 1 गौरी शेटकर -  काॅंग्रेस (युरी आलेमाव पॅनल)

प्रभाग 2 रेमन्ड डिसोझा - काॅंग्रेस

प्रभाग 3 जमिरा पिरीस - काॅंग्रेस

प्रभाग 4 रुपा गावकर - भाजप पॅनल

प्रभाग 5 लक्ष्मण नाईक - काॅंग्रेस

प्रभाग 6 जाॅन डायस-  काॅंग्रेस

Goa Municipal corporation election Result 2021: कारापूर-सर्वण पंचायत पोटनिवडणुकीत गोकुळदास सावंत विजयी, भाजप मंडळ तोंडघशी 

प्रभाग 7 सिसिलिया राॅड्रिग्ज - काॅंग्रेस

प्रभाग 8 पोलिटा कार्नेरो - भाजप

प्रभाग 9 - उदेश देसाई - काॅंग्रेस

प्रभाग 10 राहुल देसाई - अपक्ष

प्रभाग 11 विशाल देसाई- भाजप

प्रभाग 12 लॅंड्री मास्कारेन्हस - काॅंग्रेस

प्रभाग 13 झेवियर वाझ - काॅंग्रेस

प्रभाग 14 विरेंद्र (विदेश) देसाई- भाजप

Goa Municipal corporation election Result 2021: पेडणे नगरपालिका निवडणूकीत भाजपची आघाडी 

संबंधित बातम्या