नार्कोटिक्स क्राईम ब्युरोने गोव्यातील रेव्ह पार्टीचा उडवला भडका

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

मुंबईच्या नार्कोटिक्स क्राईम ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील अनेक ठिकाणी छापे टाकून काही स्थानिक व नायजेरियन ड्रग विक्रेत्याना ताब्यात घेण्यात आले आहे.

पणजी: मुंबईच्या नार्कोटिक्स क्राईम ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील अनेक ठिकाणी छापे टाकून काही स्थानिक व नायजेरियन ड्रग विक्रेत्याना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा जप्त केला आहे. नार्कोटिक्स क्राईम ब्युरोने आणि गोवा गुन्हे शाखेने गोवा वागाटर  येथे एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली आहे. या पार्टीत 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, चरस, गांजा, एलएसडी व इतर साठी जप्त करण्यात आला आहे.

Mrs. Unity Queen of India: बेळगावमधील सौंदर्य स्पर्धेत गोव्याची ऋषाली सामंत विजयी 

पुढे ही अशीच सुरूच राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोव्यातील वागाटर ठिकाणी होत असलेल्या रेव्ह पार्टीचा एनसीबीने छापे टाकून भडकाच उडविला आहे.

वास्को ट्रेन अपघात: जाको राखे साइयां, मार सके न कोय व्हिडिओ व्हायरल 

 

संबंधित बातम्या