एनसीबीचा दिवाडी गॅरेजवर छापा; अडीच किलो गांजा जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

अंमलीपदार्थविरोधी पथकाने आज पहाटे दिवाडी येथील गॅरेजमध्ये छापा टाकून एडवर्ड पिंटो याला अटक करून अडीच किलो गांजा जप्त केला. गांजाची किंमत अडीच लाख रुपये आहे.

दिवाडी: अंमलीपदार्थविरोधी पथकाने आज पहाटे दिवाडी येथील गॅरेजमध्ये छापा टाकून एडवर्ड पिंटो याला अटक करून अडीच किलो गांजा जप्त केला. गांजाची किंमत अडीच लाख रुपये आहे.

गोमन्तक वृत्तसेवा

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या

Tags