दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या कोलवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वानिया बाप्तिस्त विजयी

दैनिक गोमन्तक
सोमवार, 14 डिसेंबर 2020

 दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या कोलवा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वानिया बाप्तिस्त विजयी झाल्या.

मडगाव :  दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या कोलवा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वानिया बाप्तिस्त विजयी झाल्या. अटीतटीच्या लढतीत त्यांनी काॅंग्रेसच्या सुझी फर्नांडिस यांच्यावर 75 मतांनी विजय मिळववला. राष्ट्रवादी काॅंग्रेसने विधानसभा निवडणूकांसाठी संघटनात्मक तयारी सुरू केली असून, या विजयामुळे संघटनेला बळ मिळणार आहे.

संबंधित बातम्या