KTC च्या ताफ्यात नवीन बस दाखल होणार

राज्यात बसची कमतरता भरून काढण्यासाठी खाजगी बस भाड्याने घेण्याची योजना KTC आखत आहे
KTC
KTCDainik Gomantak

राज्यात बसची कमतरता भरून काढण्यासाठी खाजगी बस भाड्याने घेण्याची योजना कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (KTCL) आखत असल्याचे परिवहन मंत्री माविन गुदिन्हो (Mauvin Godinho) यांनी सांगितले. गुदिन्हो म्हणाले की 'विद्यार्थी शाळांमध्ये प्रवास करत असल्याने बसेसची मागणी वाढत आहे आणि त्यामुळे सरकार नवीन बस खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.'

केटीसीएलकडे बसेसचा तुटवडा आहे, तर खाजगी बस मालक कोविड-19 महामारीनंतर नवीन बस खरेदी करत नाहीत. नवीन बसेस खरेदी करता याव्यात यासाठी निधी देण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.

KTC
Goa Environment: वाढीव कोळसा हाताळणीस पर्यावरणीय मान्यता

पर्वरीच्या आमदार देविया राणे यांनी लक्ष वेधताना सांगितले की, विद्यार्थ्यांना अनियमित बससेवेमुळे शाळेत जाण्यासाठी धोकादायक पर्यायी वाहतूक मार्ग तसेच इतर मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com