गाईला धडक दिल्याने पेडणे नजीक रेल्वे इंजिन बंद

निझामुद्दीन - एर्नाकुलम एक्सप्रेस पेडणे नजीक एक तास ठप्प
Nizamuddin - Ernakulam Express stopped for an hour | Nizamuddin Ernakulam Express News Updates | Railway News Updates
Nizamuddin - Ernakulam Express stopped for an hour | Nizamuddin Ernakulam Express News Updates | Railway News UpdatesDainik Gomantak

मडगाव: कोंकण रेल्वेच्या मार्गावर आज संध्याकाळी निझामुद्दीन - एर्नाकुलम एक्सप्रेस या गाडीची एका गाईला धडक बसल्याने गाडीच्या इंजिनात बिघाड होऊन सुमारे एक तास ही गाडी ठप्प पडली. मात्र सुदैवाने काही अनर्थ घडला नाही. (Nizamuddin Ernakulam Express stopped near Pernem Goa after hitting a cow)

Nizamuddin - Ernakulam Express stopped for an hour | Nizamuddin Ernakulam Express News Updates | Railway News Updates
...तरच पृथ्वीचे ग्लोबल वॉर्मिंग संकट टळेल

आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही रेल्वे गाडी निझामुद्दीनहून सुटून एर्नाकुलमला जात होती. ही धडक बसल्यावर गाडीच्या स्पीड पाईपमध्ये बिघाड होऊन इंजिन बंद पडले. नंतर दुसरे इंजिन बसवून झाल्यावर ही गाडी मार्गस्थ झाली अशी माहिती कोंकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. (Nizamuddin Ernakulam Express News Updates)

Nizamuddin - Ernakulam Express stopped for an hour | Nizamuddin Ernakulam Express News Updates | Railway News Updates
President Election: राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू उद्या गोवा दौऱ्यावर

विजय सरदेसाई अन् गोविंद गावडे यांच्यात रंगला कलगीतुरा

राज्यातील कलाकारांची शिखर संस्था असलेल्या कला अकादमीचे नूतनीकरण आता विधानसभेत पोचले असून गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी कला व संस्कृतीमंत्री तथा कला अकादमांचे अध्यक्ष गोविंद गावडे यांना अक्षरश: भारेवर धरले. या नूतनीकरणात अनेक गैरप्रकार आहेत. याप्रकरणी कोणी न्यायालयात गेले तर महाराष्ट्र सदनप्रमाणे संबंधित मंत्री वा अधिकारी तुरुंगात जातील असे सांगून सभागृहात खळबळ माजविली. यावर संतप्त झालेल्या गावडे यांनी तितक्याच चढ्या आवाजात उत्तरे देण्याचा प्रयत्न केला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com