फोंडा नागराध्यक्षांवरील अविश्वास ठराव अखेर बारगळला...

मात्र उपनगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांच्यावर ८ नगरसेवकांवर अविश्वास ठराव (no confidence motion) दाखल
फोंडा नागराध्यक्षांवरील अविश्वास ठराव अखेर बारगळला...
Phonda MunicipalityDainik Gomantak

फोंडा: फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर (Ponda Mayor Shantaram Kolvenkar) यांच्या विरुद्ध आणलेला अविश्वास ठराव (No confidence motion) अखेर बारगळला असल्याचे ठरावावरील चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीचे कामकाज हाताळणारे अधिकारी अजय गावडे यांनी अखेर जाहीर केले.

Phonda Municipality
Janman Utsav: प्रतिष्ठेची गुडी उभारू

यापूर्वी अजय गावडे यांनीच बैठकीला कुणीच नगरसेवक नसल्याचे सांगत बैठक तहकूब करून ती बैठक उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता ठेवली होती. पण या बैठकीवरून सरकारी अधिकारीच गोंधळल्याचे स्पष्ट झाले असून सध्यातरी शांताराम कोलवेकर यांचे नगराध्यक्ष पद सध्यातरी शाबूत राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान अन्य एका राजकीय घडामोडीत उपनगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांच्यावर ८ नगरसेवकांनी अविश्वास ठराव आज दुपारी दाखल केला.

Related Stories

No stories found.