कांपाल मैदानावर कचरा नाही

Dainik Gomantak
मंगळवार, 9 जून 2020

या मैदानाचे काम गेली कित्येक वर्षे रखडले आहे.

पणजी

पणजीतील कांपाल परेड मैदानावरील साठा करून ठेवलेल्या कचऱ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पणजी महापालिकेला धारेवर धरत हा कचरा जमा करण्यास कोणी अधिकार दिला आहे याचे स्पष्टीकरण करण्यास १२ जूनपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यापुढे भविष्यात कांपाल परेड मैदानावर कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही अशी ग्वाही महापालिकेने खंडपीठाला दिली. पुढील सुनावणी १२ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

 

संबंधित बातम्या