कला अकादमीचे बांधकाम नियम धाब्यावर बसवून दुर्गादास कामतांची गोवा खंडपीठात धाव

गोवा मुख्य निवडणूक अधिकारी व मतदारसंघ फेररचना अधिकारिणीला नोटीस
कला अकादमीचे बांधकाम नियम धाब्यावर बसवून दुर्गादास कामतांची गोवा खंडपीठात धाव
Goa CourtFlickr

पणजी: सांगेचे आमदार प्रसाद गावकर व इतरानी आगामी विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी समाजाच्या लोकसंख्येनुसार आरक्षणासाठी जनहित याचिका सादर केली आहे. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणीस आली असता केंद्रीय निवडणूक आयोग, गोवा मुख्य निवडणूक अधिकारी व मतदारसंघ फेररचना अधिकारिणीला नोटीस बजावून उत्तर 24 ऑक्टोबरला देण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी 27 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे.

Goa Court
Goa: यंदाच्‍या पर्यटन हंगामात शॅक्‍स वाढण्याची शक्यता

त्याचबरोबर गोवा कला अकादमी नुतनीकरणाचे बांधकाम कोणतीही निविदा व जाहिरात न देता एकाच कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे व त्यावर सुमारे पन्नास कोटी खर्च करण्यात येणार असल्याची जनहित याचिका गोवा फॉरवर्डचे संघटन सचिव दुर्गादास कामत यांनी दाखल केलेली याचिका आज सुनावणी झाली असता गोवा खंडपीठाने सरकारसह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावून पुढील सुनावणी 18 ऑक्टोबरला ठेवली आहे.

Related Stories

No stories found.