कोरोनामुळे स्थगित झालेल्या पंचायत निवडणूकांबाबतची अधिसूचना आज जारी होण्याची शक्‍य

Notification regarding Zilla Panchayat elections which was postponed due to corona is likely to be issued today
Notification regarding Zilla Panchayat elections which was postponed due to corona is likely to be issued today

पणजी : ‘कोविड’ महामारीमुळे बेमुदत स्थगित ठेवलेली जिल्हा पंचायत निवडणूक शनिवार १२ डिसेंबरला, तसेच १४ रोजी मतमोजणी होईल, अशी शक्‍यता आहे. त्‍यासंदर्भातील अधिसूचना आज जारी होण्‍याची शक्‍यता आहे. तत्‍पूर्वी राज्‍य निवडणूक आयोगाने जिल्‍हा पंचायत निवडणुका १२ डिसेंबरला घेण्‍याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठीच्या पूर्व तयारीसंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर गोवा सरकारला दिला होता. सरकार याबाबत शनिवारी निर्णय घेणार आहे. यासंदर्भात ‘दैनिक गोमन्‍तक’ने निवडणूक शक्‍यतेबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com