गोव्यात कोरोना बळींची संख्या साडेतीनशेच्या पार

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे बळी जाण्याचे सत्र कायम आहे. मागील २४ तासांत ९ जणांचा कोरोमुळे बळी गेला आहे

गोवा : कोरोनामुळे बळी जाण्याचे सत्र कायम आहे. मागील २४ तासांत ९ जणांचा कोरोमुळे बळी गेला आहे. त्यामुळे गोव्यातील बळीची संख्या आता साडेतीनशेच्या (३५१) पार गेली आहे. नऊजणांमध्ये ८ जण गोमेकॉमध्ये, तर एकाचा ईएसआय इस्पितळात मृत्यू झाला आहे.
 

संबंधित बातम्या