Goa News: शैक्षणिक आरक्षणासाठी आज पणजीतील आझाद मैदानावर OBC, ST, SC चे धरणे

इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व जमातीच्या समाजाने आज पणजीतील आझाद मैदानावर धरणे धरले आहेत
Dharna today at Azad Maidan in Panaji for reservation for medical, vocational and postgraduate courses
Dharna today at Azad Maidan in Panaji for reservation for medical, vocational and postgraduate courses Dainik Gomantak

पणजी: राज्यातील वैद्यकीय, व्यावसायिक व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण देण्यासाठी इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व जमातीच्या समाजाने आज पणजीतील आझाद मैदानावर धरणे धरले आहेत.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com