अमित शहांच्या दौर्‍यामुळे गोव्यातील खड्डे दुरुस्तीला लागला मुहूर्त

ताळगाव भागातील सर्व रस्त्यांची डागडुजी तसेच डांबरीकरण वेगाने सुरू असून; जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अमित शहांच्या दौर्‍यामुळे गोव्यातील खड्डे दुरुस्तीला  लागला मुहूर्त
Occasion of Amit Shah's visit, the pits in Goa were filledDainik Gomantak

Breaking News

Taleigao: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या गोव्यात येत असल्याने त्यांची ताळगाव येथील कम्युनिटी सेंटरमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी सभा आहे; त्यानिमित्त ताळगाव भागातील सर्व रस्त्यांची डागडुजी तसेच डांबरीकरण वेगाने सुरू आहे. राज्यात सगळीकडे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असताना केंद्रीय मंत्री येणार असल्याने मात्र या ठिकाणी ही दुरुस्ती केली जात आहे यामुळे जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या गोवा विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील; अशी माहिती महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Related Stories

No stories found.