मोले येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघात; एक ठार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

महामार्गावर गुरे बसल्याने मालवाहू ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या या अपघातात 52 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.

मोले-येथील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी अपघात झाला. मालवाहू ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या या अपघातात 52 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.

सुभाष रामचंद्र कुट्टीकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. महामार्गावर गुरे बसल्याने हा अपघात घडला असून यात वाहनांचेही नुकसान 
 

संबंधित बातम्या